News Updates

 किर्लोस्कर – वसुंधरा इको रेंजर

किर्लोस्कर – वसुंधरा इको रेंजर उपक्रमांतर्गत दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज , सोलापूरच्या गुरुकुल सभागृहात महाविदयालयीन व विदयापीठातील विदयार्थ्यांसाठी एक दिवसीय लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी बोलताना बाळासाहेब मागाडे