News Updates

माध्यम मित्र

माध्यम मित्र (Friends of Media)  हे वेब पोर्टल  माध्यमे, विकास, शिक्षण, पर्यावरण या विषयावर प्रामुख्याने विदयापीठ व महाविदयालयात होणा-या घटना , घडामोडींचे वृत्त सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले हे. सोलापूर विदयापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या आजी , माजी विदयार्थ्यांनी हे वेब पोर्टल सुरु केले आहे.  यावर महाविद्यालयाच्या बातम्या, छायाचित्रे पाठविण्यासाठी fomsolapur@gmail.com  या इ मेल पत्त्यवर माहिती पाठवा.