News Updates

बी.एम आय.टी.मध्ये अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान

सोलापूर- येथील ब्रम्हदेवदादा मानेा अभियांत्रिकी महाविदयालयात जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ऍड. ापर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

ऍड.रामतीर्थकर म्हणाल्या महिलांनी उत्तुंग ध्येय बाळगुन कार्य करावे. शारीरिक सौदर्यासाठी धडपड करण्यापेक्षा महिलांनी आत्मिक सौदर्य वाढवावे, नीतीमूल्यांची जोपासना करावी.

प्राचार्या पी.आर माने, प्रा.शुभांगी काशीद, प्रा.सीमा सिरसीकर, प्रा.रेश्मा गवळी, प्रा.एस.के.भरगंडे, प्रा.एस.एस. बिराजदार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.  

Related News