News Updates

विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

पंदरपूर – स्वेरी संचलित विठ्ठल अभियांत्रिकी महाविदयालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे म्हणाले की, मराठी साहित्यात कुसुमाग्रजांचे स्थान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेला अधिक वैभव प्राप्त झाले आहे. डॉ.पी.एस.कचरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विषद केले. याप्रसंगी प्रा.व्ही.डी.जाधव, डॉ.अनुप विभूते, डॉ.नवनाथ खडके, अधिष्ठाता अभय उत्पात, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, प्रा. करण पाटील, प्रा. अमोल चौंडे,प्रा.श्रीकृष्ण भोसले आती मान्यवर उपस्थित होते.

Related News